Navneet Rana : सुप्रीम कोर्ट नवनीत राणांच्या जात वैधता प्रमाणपत्र प्रकरणी निकाल देणार

Continues below advertisement

Navneet Rana : सुप्रीम कोर्ट जात वैधता प्रमाणपत्र प्रकरणी निकाल देणार, नवनीत राणा अर्ज दाखल करणार 
अमरावतीमधून आज नवनीत राणा अर्ज भरणार आहेत. त्याआधी त्यांनी हनुमान गढी आणि अंबादेवी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. निवडणुकीचा अर्ज त्यांनी देवीच्या चरणांवर ठेवत आशीर्वाद घेतले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या उपस्थितीत थोड्याच वेळात त्या अर्ज भरणार आहेत. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे राणा यांच्या जातवैधता प्रमाणपत्र प्रकरणात आज सुप्रीम कोर्टाचा निकाल येणार आहे. त्या निकालाकडे देखील सर्वांचं लक्ष लागलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram