Mumbai University Senate Election: सर्वोच्च न्यायालयात मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीला स्थगिती नाही
Continues below advertisement
Supreme Court On Mumbai University Senate Election : सर्वोच्च न्यायालयात मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीला स्थगिती नाही
सिनेट निवडणुकीसंदर्भात महाराष्ट्र स्टुडन्ट यूनियनने दाखल केलेल्या याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी.दरम्यान त्याचा निवडणूकीवर कोणताही परिणाम नाही.
Continues below advertisement