Imtiaz Jalil On Tiranga Rally : नितेश राणेंना अटक करण्याची मागणी, जलील यांची आजपासून तिरंगा रॅली
Imtiaz Jalil On Tiranga Rally : नितेश राणेंना अटक करण्याची मागणी, जलील यांची आजपासून तिरंगा रॅली
अतिक्रमन तोडण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या गाड्या फोडल्या अतिक्रमण हटवायला दिल नाही मुंबई लाख भर उदाहरण सांगेन अनधिकृत बांधकाम केलेली आहेत महाराष्ट्रात हिंदू अतिक्रमण करत नाहीत अनधिकृत बांधकामे तोडायला लागेल ती अनधिकृत बांधकामे तुटणार मुंबई महानगरपालिका अधिकारी आणि पोलिसांनी कायद्याच पालन करावे आज ती अनधिकृत काम तुटली नाहीत तर तिथे मंदिर उभारणार त्यामुळे अनधिकृत बांधकाम तुटली पाहिजेत अन्यथा धारावी मध्ये हिंदू समाज जो तांडव करतील ते जिहादी लोकांना सहन होणार नाही आधी कायद्याची पायमल्ली ते करतात मात्र आम्ही बोललो की नितेश राणे कायद्याच पालन करत नाहीत अस म्हटलं जात सिनेट ही आदित्य ठाकरे यांची खाजगी मालमत्ता नाही सिनेट मध्ये आदित्य ठाकरें यांच्या माध्यमातून भ्रष्टाचार झाला म्हणून ही निवडणूक पुढे ढकलली असावी अनधिकृत बांधकामे साठी सजय राऊत यांचा पाठिंबा आहे का बाळासाहेब ठाकरे असते तर धारावी मध्ये माजिदी च्या बाजूंला अनधिकृत बांधकाम झालं नसत महाविकास आघाडी ची जागा वाटप करताना हमरा तुमरी झाली त्यामुळे सीसीटीव्ह च्या निग्राणीखाली व्हावी अशी मागणी नितेश राणे यांनी केली हिंदू धर्माची बाजू मी मांडत आहे त्यामुळे माझ्यावर कोणी टीका केली तरी त्याची उत्तर देणार नाही अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांच्या वक्तव्यावर दिली आहे