SC Election Hearing : निवडणुकांचं भवितव्य ठरवणाऱ्या याचिकेवर उद्या सुनावणी

Continues below advertisement

राज्यातल्या सत्तासंघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टानं राखून ठेवलेला असताना उद्या सुप्रीम कोर्टात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची सुनावणी आहे....उद्यापासून नव्या विषयावर घटनापीठाचं कामकाज सुरु होणार होतं पण एक न्यायमूर्ती उपलब्ध नसल्यानं घटनापीठाचं कामकाज नाहीए... उद्या क्रमांक २ वर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातली सुनावणी असून नवी तारीख मिळणार की काही कामकाज सुरु होणार हे पाहावं लागेल.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram