Supreme Court : NEET पीजीसाठी 27 टक्के ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी : ABP Majha

NEET पीजीसाठी 27 टक्के ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी मिळालीय ..   परीक्षेत मिळालेले गुण मेरिटसाठी एकमेव निकष ठरू शकत नाही असं  सर्वोच्च न्यायालय म्हणटलयं  तर  'आरक्षणामुळं ठराविक  वर्गाची स्थिती सुधारली असेल तर आरक्षण चुकीचं ठरवणं अयोग्य होईल' असं देखील  सर्वोच्च न्यायालय म्हणटलयं  शिक्षणातल्या आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचं महत्त्वाचं निरीक्षण 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola