बैलगाडी शर्यतीवरील बंदी हटवण्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, बंदी हटवणार?

Continues below advertisement

मुंबई उच्च न्यायालायाच्या स्थगितीमुळे महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतींना बंदी लावण्यात आली आहे. ही बंदी उठवावी व बैलगाड्यांच्या शर्यती पुन्हा राज्यात सुरू व्हाव्यात यासाठी बैलगाडी संघटना आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीने हे प्रयत्न सुरू आहेत

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram