Maharashtra:शिंदे सरकारला दणका,राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची नियुक्ती लांबणीवर,सुप्रीम कोर्टाचे आदेश
Continues below advertisement
राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या संदर्भात तूर्तास कोणताही प्रक्रीया करू नका असं सुप्रीम कोर्टानं म्हंटलंय... मविआ सरकारची यादी रद्द करत नव्या सरकारनं नवी यादी तयार करण्याची तयारी सुरू केली होती.. मात्र आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे 12 आमदारांची प्रलंबित नियुक्ती आणखी लांबवणीवर पडणार आहे....
Continues below advertisement