Sunita Kejariwal on BJP : 'आमचे केजरीवाल शेर; त्यांना तुम्ही जास्त दिवस तुरूंगात ठेवू शकत नाही'
abp majha web team
Updated at:
31 Mar 2024 07:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSunita Kejariwal on BJP : "आमचे केजरीवाल शेर; त्यांना तुम्ही जास्त दिवस तुरूंगात ठेवू शकत नाही" आज होणाऱ्या इंडिया आघाडीच्या रॅलीत अरविंद केजरीवालांच्या पत्नी सुनीता केजरीवाल सहभागी होणार, केजरीवालांच्या अटकेविरोधात दिल्लीच्या रामलीला मैदानावर आज विरोधी पक्ष एकवटणार.