Sunil Tatkare Warn Rupali Thombare : प्रसार माध्यमांकडे प्रतिक्रिया देऊ नका, तटकरेंची चाकणकर, ठोंबरेंना सूचना
Sunil Tatkare Warn Rupali Thombare : प्रसार माध्यमांकडे प्रतिक्रिया देऊ नका, तटकरेंची चाकणकर, ठोंबरेंना सूचना
राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य निवडीबाबतची चर्चा अथवा निर्णय अद्याप झालेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे इच्छुकांनी याबाबतचे अर्ज व निवेदने दिलेली आहेत. अजूनही इच्छुक आपले निवेदन किंवा अर्ज पक्षाकडे देऊ शकतात. याबाबत, अद्याप कुठलीही चर्चा संसदीय मंडळात झालेली नाही. पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे कोणीही याबाबतचे आपले मत अथवा प्रतिक्रिया प्रसारमाध्यमाकडे देऊ नये. रुपाली चाकणकर,रुपाली ठोंबरेंना सुनील तटकरेंची समज प्रसारमाध्यमांकडे प्रतिक्रिया देऊ नका अशी सूचना राज्यपाल नियुक्त आमदारांसंबंधी अजून निर्णय नाही-तटकरे रुपाली ठोंबरेंनी केली होती चाकणकरांवर टीका एकाच व्यक्तीला किती पदे देणार असा ठोंबरेंचा आक्षेप