Sunil Tatkare speech Karjat : गौप्यस्फोटांची मालिका, Ajit Pawar यांच्यासमोर सुनील तटकरे यांचं स्फोटक भाषण
Continues below advertisement
Sunil Tatkare speech Karjat : गौप्यस्फोटांची मालिका, Ajit Pawar यांच्यासमोर सुनील तटकरे यांचं स्फोटक भाषण निवडणुक आयोगातिल निकाल आपल्या बाजूने लागेल असं आपण बोललो की काहीजण टीका करत असतात त्यांना सांगायचं आहे की कायद्याच्या कसोटीवर टिकणारा आपला निर्णय अहेउदया निवडणुक आयोगाचा निर्णय लागेल त्यावेळी पेपर फुटला असे म्हटलं जाईल परंतु तुम्हा कार्यकर्त्यांना सांगायचं आहे की हा निर्णय अदृश्य हाताने दिलेला निर्णय नाही तर कायद्याच्या कसोटीवर टिकणारा निर्णय असणार आहे. त्यामुळे तून्हाला हे तळागाळात पोहचवायच आहे
Continues below advertisement