Sunil Tatkare Vs Prithviraj Chavan : 'बालिशपणा'वरून आरोप-प्रत्यारोप, चव्हाण, Vs तटकरे कलगीतुरा सुरूच

Continues below advertisement

Sunil Tatkare Vs Prithviraj Chavan : बालिशपणावरून आरोप-प्रत्यारोप, चव्हाण, Vs तटकरे कलगीतुरा सुरूच 
राष्ट्रवादीच्या विरोधात काम करण्यासाठी  पृथ्वीराज चव्हाणांना दिल्लीवरुन सुपारी घेऊन पाठवलं होतं असा आरोप सुनील तटकरे यांनी बुधवारी केला होता...तटकरेंच्या हा आरोप म्हणजे बालिशपणा असल्याची प्रतिक्रिया चव्हाणांनी दिली आहे. त्यावर तटकरेंनी पुन्हा उत्तर दिलंय. पाहूयात. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram