Sunil Tatkare : महायुतीच्या जागावाटपाबाबत येत्या 3 ते 4 दिवसांत निर्णय : सुनील तटकरे
Continues below advertisement
Sunil Tatkare : महायुतीच्या जागावाटपाबाबत येत्या 3 ते 4 दिवसांत निर्णय : सुनील तटकरे
राज्यातल्या महायुतीच्या जागावाटपावर ३ ते ४ दिवसांत तोडगा निघेल असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलंय. बारामतीतला कार्यक्रम हा राज्य सरकारचा आहे. राजशिष्टाचार विभागाच्या निर्णयाबाबत आपल्याला माहिती नाही असं ते म्हणाले. मुंबईतल्या बलॉर्ड पिअर भागातलं कार्यालय हे आयोगाकडे नोंदणी असलेल्या पक्षाचं कार्यालय आहे असं सांगत त्यांनी या कार्यालयावर दावा केला.
Continues below advertisement