Sunil Tatkare : लोकसभेची एक जागा जानकर यांच्या पक्षाला देण्यात येणार - सुनिल तटकरे
Sunil Tatkare : लोकसभेची एक जागा जानकर यांच्या पक्षाला देण्यात येणार - सुनिल तटकरे एकनाथ शिंदे , देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि महादेव जानकर यांच्या सोबत बैठक झाली महादेव जानकर महायुतीसोबत राहण्याचा निर्णय झालायं लोकसभेची एक जागा जनकर यांच्या पक्षालाच म्हणजे जानकर यांना देण्यात येणार आहे आम्ही एकत्रित बसून त्यांनी कोणती जागा निवडावी यासंदर्भात चर्चा होईल