Sunil Tatkare Raigad : रायगडमध्ये माझा विजय निश्चित; सुनिल तटकरेंना विश्वास
Continues below advertisement
Sunil Tatkare Raigad : रायगडमध्ये माझा विजय निश्चित; सुनिल तटकरेंना विश्वास रायगडमध्ये महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे विरुद्ध अनंत गितेंमध्ये लढत होणार आहे...दरम्यान विजय आमचाच होईल असा विश्वास सुनील तटकरे यांनी व्यक्त केला त्यांच्याशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी वेदांत नेब य़ांनी
Continues below advertisement