Sunil Tatkare PC | वाल्मिक कराड अजित पवारांच्या कारमध्ये होता का? सुनील तटकरे म्हणाले...
Sunil Tatkare PC | वाल्मिक कराड अजित पवारांच्या कारमध्ये होता का? सुनील तटकरे म्हणाले...
कोकण रेल्वेला स्वतःचा निधी नाही... त्यासाठी कोकण रेल्वे भारतीय रेल्वेत विलीन करावी हा पर्याय असू शकतो - तटकरे चार राज्याच्या मुख्यमंत्री सोबत बोलू - तटकरे खासगीकरण होणार नाही - तटकरे कोकण रेल्वे दुहेरीकरण करावे लागेल.... त्याबाबत मी पाठपुरावा करेन - तटकरे कोकण रेल्वे विलिनीकरण हा पर्याय असेल - तटकरे चार राज्याच्या मुख्यमंत्री सोबत बोलू - तटकरे खासगीकरण होणार नाही - तटकरे वाल्मिक कराडने सरेंडर करण्यासाठी वापरलेली कार अजित पवारांच्या ताफ्यातली, भाजप आमदार सुरेश धस यांचा मोठा दावा... यावर उत्तर देताना तटकरे - अजित पवार यांनी भेट देऊन 14 - 15 झाले... असे बेधुट आरोप होता कामा नये - तटकरे धनंजय मुंडेंना बाजूला करुन छगन भुजबळांना मंत्रिपद देणार का, विजय वडेट्टीवारांचा सवाल, अजित पवार मुंडेंवरील आरोपांवर बोलत नसल्याने वडेट्टीवारांना शंका - यावर उत्तर देताना तटकरे - त्यांनी काय बोलावे हा त्यांचा अधिकार... ते अजून पराभवमधून बाहेर आले नाहीत माझी भूमिका महाराष्ट्रला पुढे नेण्याची - रायगड पालकमंत्री पदावर उत्तर, cm, dcm घेतील तो निर्णय मान्य - तटकरे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्थानिक पदाधिकारी यांच्याकडून निर्णय घेतले जातात... पण त्याचा परिणाम महायुतीवर होईल असं होणार नाही - तटकरे आमच्या संपर्कात असलेल्या माणसांची माहिती योग्य वेळी दिली जाईल - तटकरे रिफायनरी बाबतीत आमची पहिली भूमिका आजची आहे. रिफायनरी आल्यास फायदा असं पेट्रोल मंत्री बोलतात... त्याबाबत राज्यकर्त्यांनी जनतेशी संवाद करावा केंद्रात मंत्री पदाची एक जागा मिळाल्यास प्रफुल पटेल यांच्यासाठी असेल ते बोलतात म्हणून मी उत्तर का द्यावे? बीड प्रकरणात होत असलेल्या विविध आरोपांवर तटकरे यांचे उत्तर कायदेशीरपणे कारवाई होईल - तटकरे आम्ही राजकीय भूमिकेतून पुढे जात आहोत वैयक्तिक बातमी वेगळे असतात - राष्ट्रवादीतील मनोमिलनावरती तटकरे यांचे उत्तर