Sunil Tatkare On NCP Hearing :शरद पवार गटाचं वेळ काढण्याचं धोरण,तटकरेंची टीका;आयोगातील सुनावणी संपली

Continues below advertisement

Sunil Tatkare On NCP Hearing : राष्ट्रवादी पक्ष, चिन्हाबाबतची आजची सुनावणी संपली, शरद पवार गटाचं वेळ काढण्याचं धोरण 
राष्ट्रवादी पक्ष, चिन्हबाबतची निवडणूक आयोगातील आजची सुनावणी संपली, सत्तेसाठी अजित पवारांचा पक्षावर दावा, पवार गटाचा युक्तिवाद, तर शरद पवार गटाकडून वेळकाढूपणा सुरु, तटकरेंचा आरोप

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram