Sunil Tatkare on Madha Loksabha : 'माढा' च्या जागेचा निर्णय झाला, तटकरे बैठकीनंतर काय म्हणाले?

Continues below advertisement

Sunil Tatkare on Madha Loksabha : 'माढा' च्या जागेचा निर्णय झाला, तटकरे बैठकीनंतर काय म्हणाले? माढा संदर्भात चर्चा होती  महायुतीच्या उमेद्वाराच्या पाठीमागे समर्थपणे कसं उभ राहवं यासंदर्भात चर्चा झाली  निवडणूकीच्या प्रचासंदर्भात पदाधिका-यांची बैठक  नाशिक संदर्भात आम्ही पक्षांर्गत बैठक झाली  याआधी अमित शाह यांच्या सोबत देखील बैठक झाली मात्र देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आज उपस्थित नसल्यामुळे पुढील एक-दोन दिवसांत त्यांच्यासोबत चर्ता होईल 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram