Sunil Tatkare On Maratha Reservation : ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये - सुनील तटकरे
मराठा समाजाला आरक्षण दिले जावे ही आमची भूमिका आहे. पण आरक्षण कायद्याच्या कसोटीत बसणारे असावं. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये ही स्पष्ट भूमिका आमची आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली.