Sunil Shelke vs Supriya Sule : सुनिल शेळकेंच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंचं प्रत्यूत्तर
Continues below advertisement
Sunil Shelke vs Supriya Sule : सुनिल शेळकेंच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंचं प्रत्यूत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी दिलेल्या इशाऱ्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आव्हान दिलं आहे. पवार खोटं बोलत असतील तर सुनील शेळकेंनी जरुर महाराष्ट्र दौरा करावा, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. लोणावळ्यातील मेळाव्याला कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित राहू नये यासाठी अजित पवार गटातील आमदार सुनील शेळके धमकवत असल्याचा आरोप शरद पवारांनी केला होता. त्यावर उत्तर देताना मी दम दिलेली एकतरी व्यक्ती आठ दिवसात समोर आणा असं आव्हान शेळकेंनी दिलं होतं.
Continues below advertisement