Sunil Raut : दत्ता दळवींची गाडी फोडणारे शिंदे गटाचे नामर्द कार्यकर्ते - सुनिल राऊत
Continues below advertisement
Sunil Raut : दत्ता दळवींची गाडी फोडणारे शिंदे गटाचे नामर्द कार्यकर्ते - सुनिल राऊत आमचं सरकार येईल तेव्हा अशाच गुन्ह्यांमध्ये सरकारमधील सर्वांना अटक करणार, त्यांची कर्म अशी आहेत की त्यांना बेलही मिळणार नाही, दत्ता दळवी प्रकरणाबाबत बोलताना ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊतांचं वक्तव्य.
Continues below advertisement