YuvaSena Amravati Violence : पोलिसांच्या अहवालात युवासेनेचं नाव, Sunil Prabhu यांची प्रतिक्रिया

Continues below advertisement

अमरावतीत झालेल्या हिंसाचारा प्रकरणी पोलिसांच्या अहावालात युवासेनेचं नाव आलं आहे. मात्र Sunil Prabhu यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. हे युवासेने विरोधात षडयंत्र असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram