Sunil Nagane: मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या,संयमाचा अंत पाहू नका मराठा क्रांती मोर्चाचा इशारा
Continues below advertisement
Sunil Nagane: मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या,संयमाचा अंत पाहू नका मराठा क्रांती मोर्चाचा इशारा
मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण द्या, संयमाचा अंत पाहू नका असा इशारा मराठा क्रांती मोर्चानं दिलाय... सुनिल नागणे आणि प्रतापसिंह पाटील यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केलीये
Continues below advertisement