Marathwada Farmer : मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पेरणीआधी एकरी 10 हजार रुपये सरकारनं द्यावेत
Continues below advertisement
मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पेरणीआधी एकरी १० हजार रुपये सरकारनं द्यावेत, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर राज्य सरकारला करणार शिफारस
Continues below advertisement