Sanjay Raut : संजय राऊत यांना अंतरिम जामीन मंजूर, दोन दिवसांपूर्वी झाला होता गुन्हा दाखल
संजय राऊत यांना अंतरिम जामीन मंजूर
नाशिक जिल्हा न्यायालयाकडून जामीन मंजूर
राऊत यांनी पत्रकार परिषदेत सरकार विरोधात वक्तव्य केल्याचा आरोप
नाशिकच्या मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता
दोन दिवसांपूर्वी झाला होता गुन्हा दाखल