Special Report Sunil kedar Ramtek Vidhansabha : रामटेकसाठी सुनील केदारांच्या मातोश्री बंगल्याच्या वाऱ्या

Special Report Sunil kedar Ramtek Vidhansabha : रामटेकसाठी सुनील केदारांच्या मातोश्री बंगल्याच्या वाऱ्या
काँग्रेस नेते सुनील केदार आणि राजेंद्र मुळक पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या भेटीला   रामटेक ची जागा काँग्रेसला शिवसेना ठाकरे गटाने द्यावी  यासाठी पुन्हा एकदा सुनील केदार यांच्याकडून प्रयत्न   रामटेक च्या जागे बद्दल पुन्हा एकदा सुनील केदार  राजेंद्र मुळक यांची उद्धव ठाकरे यांच्या सोबत चर्चा    शिवसेना ठाकरे घटाने पहिल्याच यादीत रामटेक जागेवर  विशाल बरबटे यांना उमेदवारी दिली आहे  त्यांना एबी फॉर्म सुद्धा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे    रामटेक विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबद्दल पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे विचार करावा आणि ती जागा काँग्रेसला सोडावी अशा प्रकारचा प्रस्ताव पुन्हा एकदा  सुनील केदार यांनी उद्धव ठाकरे यांच्या समोर  मांडल्याची माहिती आहे    त्यामुळे रामटेक च्या जागेवर महाविकास आघाडीमध्ये नेमकं काय होणार ?

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola