Maharashtra 4th Alliance : महायुती, मविआ, तिसरी आघाडीला पर्याय म्हणून चौथ्या आघाडीची स्थापना

Continues below advertisement

Maharashtra 4th Alliance : महायुती, मविआ, तिसरी आघाडीला पर्याय म्हणून चौथ्या आघाडीची स्थापना
हे ही वाचा...
 कल्याण पश्चिम मधून शिवसेना ठाकरे गटाकडून सचिन बासरे यांना उमेदवारी   कल्याण शहर प्रमुख म्हणून सचिन बासरे हे शिवसेना ठाकरे गटाकडून कार्यरत असून त्यांना आज कल्याण पश्चिम  मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे पक्षाकडून त्यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे   शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर यांना अद्याप पहिल्या यादीमध्ये उमेदवारी शिंदे गटाकडून देण्यात आली नाही    त्यामुळे इकडे शिवसेना ठाकरे गटाकडून सचिन बासरे यांना  उमेदवारी दिल्यानंतर  महायुती कडून नेमका कोणाला तिकीट दिले जाणार हे  पहावं लागेल

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram