Sunil Kedar : सुनील केदार यांच्या आमदारकीचा निर्णय आता विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात

Continues below advertisement

Sunil Kedar : सुनील केदार यांच्या आमदारकीचा निर्णय आता विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात काँग्रेस नेते सुनील केदार यांची आमदारकीही धोक्यात, नागपूर पोलिसांनी विधीमंडळास पाठवले कोर्टाचे आदेश, आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाकडे लक्ष.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram