Sunil Kedar : Nagpur जिल्हा बँकेच्या 150 कोटी रुपयांच्या नागपूर जिल्हा बँकप्रकरणी सुनील केदार दोषी

Continues below advertisement

Sunil Kedar : Nagpur जिल्हा बँकेच्या 150 कोटी रुपयांच्या नागपूर जिल्हा बँकप्रकरणी सुनील केदार दोषी

Sunil Kedar : काँग्रसचे नेते आणि माजी मंत्री सुनिल केदार (Sunil Kedar) यांना कार्टानं मोठा धक्का दिला आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 150 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी केदार यांना दोषी ठरवलं आहे. कोर्टानं सुनील केदार( तत्कालीन बँक अध्यक्ष), केतन शेठ (मुख्य रोखे दलाल), अशोक चौधरी (तत्कालीन बँक मॅनेजर) या तिघांसह आणखी तिघे रोखे दलाल अशा एकूण सहा जणांना दोषी मानले आहे. तर इतर तिघांना निर्दोष जाहीर केले आहे. दरम्यान, सध्या कोर्टात शिक्षेच्या प्रमाणावर युक्तिवाद सुरु आहे. सहा दोषींचे वकील युक्तिवाद करत आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 150 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात निकाल सुनावला जात आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram