Sunil Bhusara Vidhan Sabha : पोहोचायला उशीर,सभागृहाची घंटा वाजली, तालिका अध्यक्षांची पळापळ
राज्याचं अर्थसंकल्पिय अधिवेशन सध्या सुरु आहे.. यावेळी विधानसभेचे तालिका अध्यक्ष आणि आमदार सुनील भुसारा यांची आज चांगलीच तारांबळ उडाल्याचं पहायला मिळालं.. विधानसभेचे सभागृह सुरू होण्यापूर्वी विधिमंडळ परिसरामध्ये एक घंटी वाजते.... तत्पूर्वी तालीका अध्यक्षांनी सभागृहात पोहचणं अपेक्षित असतं माञ आज सुनिल भुसारा उशीरा पोहचले आणि त्यामुळे त्यांची चांगलीच धावपळ झाल्याचं पाहिला मिळालं..