Sunetra Pawar vs Supriya Sule :Baramati नणंद-भावजय लढत; अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवारांना उमेदवारी

Continues below advertisement

Sunetra Pawar vs Supriya Sule :Baramati नणंद-भावजय लढत; अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवारांना उमेदवारी बारामती लोकसभेत शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे विरुद्ध अजितदादा गटाच्या सुनेत्रा पवार यांच्यातील लढतीवर शिक्कामोर्तब झालंय.. त्यामुळे लढत  नणंद वि. भावजय अशी असणार आहे.. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने बारामतीतून सुप्रिया सुळेंच्या नावाची घोषणा करताच अजित पवार गटानेही सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीची घोषणा केलीय... त्यामुळे आता पवारांच्या बालेकिल्ल्यात पवार वि. पवार असा सामना रंगणार आहे.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram