Sunetra Pawar : कन्हेरी इथल्या मारूती मंदिरातून सुनेत्रा पवारांच्या प्रचाराचा नारळ फुटला

Continues below advertisement

Sunetra Pawar : कन्हेरी इथल्या मारूती मंदिरातून सुनेत्रा पवारांच्या प्रचाराचा नारळ फुटला सुप्रिया सुळेंच्या प्रचाराचा नारळ काल फुटला यानंतर आज सुनेत्रा पवारांच्या प्रचाराचा शुभारंभ झाला. पवारांच्या कुटुंबात निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या उमेदवाराचा प्रचाराचा शुभारंभ हा बारामतीतील कन्हेरी इथल्या मारूती मंदिरातून होतो.. काल इथूनच सुप्रिया सुळेंच्या प्रचाराला सुरूवात झाली.. यानंतर आज सुनेत्रा पवारांच्या प्रचाराचा नारळ देखील याच मंदिरात फोडण्यात आला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram