Sunetra Pawar : ...तर आम्ही दोघे तुमचे प्रश्न सोडवू, सुनेत्रा पवार यांचं पहिलं राजकीय वत्कव्य ABP Majha
Continues below advertisement
तुम्ही साथ दिली तर आम्ही दोघे तुमचे प्रश्न सोडवण्याचे काम करू असे सूचक विधान पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी केले. सुनेत्रा पवार आज इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. कालपर्यत मी बोलत नव्हते पण आता काल प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माझ नाव घेतले त्यामुळे आज मी बोलत आहेत.. सुनेत्रा पवार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लढणार निश्चित झालं आहे.. यावेळी इंदापूर तालुक्यातील शेळगाव गावात संत मुक्ताबाई मंदिरात दर्शन घेतल्यानंतर सुनेत्रा पवार बोलत होत्या.
Continues below advertisement