Sunetra Pawar Baramati : बारामतीत सुनेत्रा पवारांचं परिचय पत्रक प्रसिद्ध

Sunetra Pawar Baramati : बारामतीत सुनेत्रा पवारांचं परिचय पत्रक प्रसिद्ध बारामतीत राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवारांना उमेदवारी जाहीर झाल्याची शक्यता, कारण बारामतीत सुनेत्रा पवारांचं प्रचाराचं परिचय पत्रक प्रसिद्ध, परिचय पत्रकात सुनेत्रा पवारांनी केलेल्या कामांचा उल्लेख. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola