Sunetra Pawar : दादा म्हणाले आपल्या विचाराचा खासदार द्या, तुम्ही काय ते समजून घ्या : सुनेत्रा पवार

Continues below advertisement

Sunetra Pawar : दादा म्हणाले आपल्या विचाराचा खासदार द्या, तुम्ही काय ते समजून घ्या : सुनेत्रा पवार
बारामतीमध्ये राष्ट्रवादीकडून सध्या सुनेत्रा पवारांचा जोरदार प्रचार सुरू आहे.. विकासरथ.. बैठका यांवर भर दिला जातोय.. स्वत: सुनेत्रा पवारांनीही बारामती मतदारसंघाचा आढावा घेण्यास सुरूवात केलीय.. यावेळी त्यांनी आगामी निवडणुकीबाबत सूचक विधानही केलं.. पाहूयात काय म्हणाल्या सुनेत्रा पवार...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram