Babasaheb Ambedkar Stone Art : Suman Dabholkar यांनी रेखाटलं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं Stone Art
Continues below advertisement
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 35वा महापरिनिर्वाण दिनी आहे. याचं महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मधील गडनदीत चित्रकार सुमन दाभोलकर यांनी गडनदी पात्रात दगडावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्टोन आर्ट साकारलं आहे. चित्रकार सुमन दाभोलकर हे नेहमीच वेगवेगळ्या प्रकारची दगडावर चित्र साकारत असतात. त्यांनी आतापर्यंत १५० पेक्षा जास्त चित्र दगडावर साकारली आहेत. विशेष म्हणजे दगडाचा आकार न बदलता आहे त्या आकारात ते दगडावर चित्र साकारतात. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन असल्याने आपल्या घराशेजारी असलेल्या गडनदी पात्रात सुमन दाभोलकर यांनी नदीच्या पात्रात जाऊन दगडावर निसर्गाच्या सानिध्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्टोन आर्ट साकारलं आहे.
Continues below advertisement
Tags :
Dr. Babasaheb Ambedkar Babasaheb Ambedkar BR Ambedkar Mahaparinirvan Din Mahaparinirvan Diwas Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din 2021 Bhimrao Ramji Ambedkar Babasaheb Ambedkar Death Anniversary Mahaparinirvan Diwas 2021 BR Ambedkar Death Anniversary BR Ambedkar 56th Death Anniversary BR Ambedkar Inspirational Quotes BR Ambedkar Intresting Facts Babasaheb Ambedkar