Sukesh Chandrashekhar: सुकेशचं जॅकलीनला वेबसीरिजचं आश्वासन ABP Majha
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुकेश आपल्या भोवती असलेल्या अभिनेत्रींना महागडे गिफ्ट्सतर द्यायचाच... पण मोठमोठ्या फिल्म्सच्या प्रोजेक्ट्सचाही वायदा करायचा... असंच एक आश्वासन सुकेशनं जॅकलीन फर्नांडिसला दिलं होतं... सुकेश जॅकलीनला घेऊन भारतातली पहिली वुमन सुपरहिरो असलेली वेबसीरिज तयार करणार होता.. आणि त्यासाठी हॉलिवुडमधल्ये व्हिएफएक्स एक्सपर्ट्स घेऊन येणार होता
Tags :
Actress Films Jacqueline Fernandes Webseries Projects Sukesh Expensive Gifts Futures Woman Superhero