Nora Fatehi : Sukesh Chandrashekhar आर्थिक घोटाळ्याप्रकरणी नोराची चौकशी ABP Majha

Continues below advertisement

सुकेश चंद्रशेखर आर्थिक घोटाळ्याप्रकरणी अभिनेत्री नोरा फतेहीची दिल्ली आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात आली सुकेश चंद्रशेखर प्रकरणात अनेक अभिनेत्री रडारवर असल्याची माहिती मिळतेय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram