Sujay Vikhe vs Nilesh Lanke : सुजय विखेंचं आव्हान; निलेश लंकेंचा पलटवार

Continues below advertisement

Sujay Vikhe vs Nilesh Lanke : सुजय विखेंचं आव्हान; निलेश लंकेंचा पलटवार  नगर लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या एकमेकांच्या कामावरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी आता एकमेकांच्या शिक्षणाकडे वळाल्याचं दिसून येतंय...महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी माझ्या एवढे इंग्रजीत बोलून दाखवावे, भलेही महिनाभर वेळ घेऊन पाठ करून बोलून दाखवावे, मी उमेदवारी अर्ज भरणार नाही असं आव्हान अहमदनगर  लोकसभेचे भाजपचे उमेदवार सुजय विखेंनी  दिलं होतं. या टीकेला निलेश लंके यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं. सुजय विखेंना त्यांच्याकडे असलेल्या पैशाची मस्ती आहे, वैयक्तिक टीका करण्यापेक्षा पाच वर्ष काय काम केलं त्यावर विखेंनी बोलावं असं प्रत्युत्तर निलेश लंके यांनी दिलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram