Sujay Vikhe Patil: ओमायक्रॉन व्हेरीयंटवर एकाही लोकप्रतिनिधीचा अभ्यास कालच्या चर्चेत दिसला नाही ABP Majha
राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी लोकसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शायरीच्या माध्यमातून टीका केली. त्यालाही भाजप खासदार सुजय विखेंनी प्रत्युत्तर दिलंय. पाहूयात-