Sujay Vikhe Patil : मतदारसंघात जाती-धर्मावर द्वेष पसरवला तर गाठ माझ्याशी, विखेंचा इशारा

Continues below advertisement

Sujay Vikhe Patil : मतदारसंघात जाती-धर्मावर द्वेष पसरवला तर गाठ माझ्याशी, विखेंचा इशारा

 माजी खासदार सुजय विखे हे आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वूमीवर वडिल राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघात प्रचारात सक्रिय झाले असून नगर मधील पराभवा नंतर सुजय विखे यांचा शिर्डी मतदारसंघात दौरा सुरू आहे..   लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवा नंतर विरोधकांनी फेक नेरेटिव्ह पसरवून जाती जातीत दुही निर्माण केली यावर भाष्य करताना शिर्डीतील सोहळ्यात सूजय विखेंनी जातीच्या राजकारणावर भाष्य करत जातीत भेद निर्माण न करण्याचं आवाहन करत कोणी असे केले तर गाठ माझ्याशी असाच इशारा दिलाय... शिर्डी शहरातील प्रभाग मेळाव्यात सुजय विखे बोलत होते..

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram