ABP Majha Headlines 7 AM TOP Headlines 7AM 3 सप्टेंबर 2024
ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7AM 3 सप्टेंबर 2024
एसटीच्या कर्मचाऱ्यांचं आजपासून आंदोलन, सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्याची मागणी
भाजपला सोडचिठ्ठी देत समरजीत घाटगे आज करणार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश..पक्षप्रवेशाआधी काल कोल्हापुरात शरद पवार-समरजीत घाटगेंची भेट
फलटणमध्ये रामराजे नाईक निंबाळकर, अजित पवार आणि कार्यकर्त्यांमध्ये बैठक.. भाजपकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना त्रास, रामराजेंची तक्रार तर भाजप वरिष्ठांशी बोलणार, दादांचं आश्वासन
रामगिरी महाराजांचे आक्षेपार्ह विधान करणारे व्हिडीओ सोशल मीडियावरुन हटवा..उच्च न्यायालयाचे मुंबई पोलिसांनी निर्देश
लाडकी बहीण योजनेला एक महिन्यांची मुदतवाढ.. आता ३० सप्टेंबरपर्यंत करता येणार ऑनलाईन अर्ज, राज्य सरकारचा निर्णय
लाडकी बहीण योजनेतील गैरप्रकार उघड, साताऱ्यातील एकाने महिलेच्या नावाने भरले तब्बल ३० अर्ज, ९० हजार लंपास