Sujay Vikhe: भाजप आमदार सुजय विखेंचा राज्य सरकारला टोमणा ABP Majha
Continues below advertisement
अहमदनगरचे भाजप खासदार सुजय विखे महाविकास आघाडीवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. आपल्या खास शैलित त्यांनी पुन्हा महाविकास आघाडीला टार्गेट केलंय. महाविकास आघाडीत राष्ट्रवादी नवऱ्याच्या भूमिकेत आहे तर शिवसेना ही मूक बायको आहे... आणि काँग्रेस हे विनाआमंत्रित वऱ्हाडी आहेत... अशा शब्दात भाजपचे खासदार सुजय विखेंनी टोमणा हाणलाय..अहनगरमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते..
Continues below advertisement