Sujat Ambedkar Lok Sabha Election : सुजात आंबेडकर अमरावतीतून लोकसभा लढवण्याची शक्यता ABP Majha
abp majha web team
Updated at:
09 Mar 2024 08:07 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSujat Ambedkar Lok Sabha Election : सुजात आंबेडकर अमरावतीतून लोकसभा लढवण्याची शक्यता ABP Majha
वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर अमरावती लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. अमरावतीच्या वंचितच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकमताने ठराव केलाय. राज्य कार्यकारिणीकडे हा प्रस्ताव पाठवण्यात आलाय.