Central grants permission on Ethnol : ऊसाचा रस आणि मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मितीस केंद्राची मागणी
Continues below advertisement
ऊसाचा रस आणि मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मितीस केंद्र सरकारची परवानगी, या निर्णयामुळे 17 लाख टनापर्यंत साखरेचा इथेनॉल निर्मितीसाठी वापर करण्यास साखर कारखानदारांना मुभा मिळणार.
Continues below advertisement