Sugarcane Season: 15 ऑक्टोबरपासून ऊसाचा गळीत हंगाम सुरु होणार ABP Majha

राज्यात १५ ऑक्टोबरपासून ऊसाचा गळीत हंगाम सुरु होणार आहे. मुंबईतील सह्याद्रीय अतिथीगृहावरील बैठकीत निर्णय झालाय.  या बैठकीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषीमंत्री आणि पशुसंवर्धन मंत्री उपस्थित होते.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola