Sugar Production : भारतात विक्रमी साखर उत्पादन, 134 लाख टन उत्पादनचा अंदाज
महाराष्ट्रात यापूर्वी 126 लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज होता, त्यात वाढ होऊन 134 लाख टन, तर कर्नाटकात 44 लाख टनांचा अंदाज होता, त्यात वाढ होऊन 60 लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यंदा सुमारे 350 लाख टन उत्पादनाचा, देशांतर्गत वापर सुमारे 272 लाख टन, निर्यात सुमारे 90 लाख टन होण्याचा अंदाज आहे. हंगाम सुरू होण्यापूर्वी देशांतर्गत साठा सुमारे 82 लाख टन होता.
Tags :
Abp Majha ABP Maza Sugar Factories Ethanol ABP Majha Abp Maza Live Maharshtra Suar Factories ABP Majha