Sudhir Mungantiwar Vs Vijay Wadettiwar : जागावाटपावरून महायुती आणि मविआची टोलेबाजी

Continues below advertisement

Sudhir Mungantiwar Vs Vijay Wadettiwar : जागावाटपावरून महायुती आणि मविआची टोलेबाजी
महायुती आणि महाविकास आघाडीने जागावाटपावरून एकमेकांना टोलेबाजी करायला सुरूवात केलीय. महायुतीत शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या जागाही भाजपच फायनल करणार असा टोला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला. त्यावर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिलंय. अबकी बार काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे तडीपार असा नारा आहे असं ते म्हणाले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram