Sudhir Mungantiwar : राज्यात 75 ठिकाणी नवीन नाट्यगृहे उभारणार,सांस्कृतिक मंत्री मुनगंटीवारांची घोषणा

Continues below advertisement

Sudhir Mungantiwar : राज्यात 75 ठिकाणी नवीन नाट्यगृहे उभारणार - सुधीर मुनगंटीवार 
मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर वगळता इतर सर्व नाट्यगृहे स्थानिक स्वराज्य संस्थेची, त्यामुळे देशाच्या अमृत महोत्सवी वर्षात राज्य सरकारतर्फ ७५ ठिकाणी नवीन नाट्यगृहे बांधणार. सांस्कृतिक मंत्री मुनगंटीवारांची घोषणा.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram