Sudhir Mungantiwar PC : शिवसेना आणि काँग्रेसमध्ये काहीही समानता नाही, सुधीर मुनगंटीवारांच वक्तव्य
Sudhir Mungantiwar PC : शिवसेना आणि काँग्रेसमध्ये काहीही समानता नाही, सुधीर मुनगंटीवारांच वक्तव्य
पक्ष कोणताही असो प्रश्न शांततेत सोडवले पाहिजेत. विजय आणि पराभव क्षणिक असतो , त्यामुळे जो बदल मी माझ्यात केला त्या प्रमाणे कोणताही नेता काही आमरपट्ट घेऊन येत नाही शिवसेना आणि कॉंग्रेस पक्षात काहीही समानता नाही एक हिदूतवासाठी काम करणार आणि एक टीका करणार पक्ष तात्कालिक फेंदयसाठी दूरगामी परिणाम भोगावे लागतात आॅन चंद्रपूर माझं मुख्यमंत्र्यांसोबत बोलणं झालं, माझ शिफ्टींग सुरु आहे, मी तसं त्यांना सांगितलं पण जोरगेवारांचा देखील मीस काॅल आहे माझ्याकडे आज शेवटचा दिवस आहे, त्यामुळे मी इकडे आहे कोणी ताकद दिल्याने मोठा होत नाही झाडाचा गुण असतो किती मोठं व्हायचं एखादं झाड मोठं व्हायचं तर कितीही झालं असतं उंची किती व्हावी झाडांची हे ठरलेलं असतं मी सांगितलं कारण काय आहे, मी का आज इकडे आहे कन्नमवारांचा सन्मान मी केला, त्यांचे स्मारक मीच केलं कोणीही याचं राजकारण करु नये राष्ट्रवादी मेळावा - हा विषय त्यांच्या पक्षातला आहे , प्रश्न तरुण यांचा नाही तर जनतेची सेवा करणाऱ्याचा आहे. त्यांच्या त्यांच्या क्षमतेने जबाबदारी आणि संधी दिली जाते आमच सरकार दारू परवाने देण्याबाबतीत प्रतिकूल राहील आहे आणि भविष्यात ही भूमिका कायम राहील की राहणार नाही याकडे माझंही लक्ष राहील... सुधीर मुनगंटीवार