Sudhir Mungantiwar : सरकारचे कान बंद, काहीही ऐकण्यास तयार नाही : सुधीर मुनगंटीवार : ABP Majha
Mumbai : महाराष्ट्रात वेगवेगळे प्रश्न आहेत ते अधिवेशनात मांडण्यासाठी कामकाज कालावधी वाढवावा अशी मागणी केली पण सरकारने ऐकायला तयार नाही, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत. आम्हाला घरी खुर्च्या नाहीत म्हणून आम्ही इथे आलो नाही, पण सरकार कान बंद करत आहे अधिवेशन पुढे घ्यायला तयार नाही, असंही ते म्हणाले.